Ad will apear here
Next
समर्थ रामदास



समर्थ रामदास स्वामी यांच्यात चातुर्य, कार्यक्षमता, संघटना, लोकसंग्रह, धैर्य, व्यवहारधर्मता आदी अनेक गुण होते, असे गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी सांगितले आहे. या गुणांवर प्रकाश टाकीत समर्थ रामदासांचे चरित्र अभ्यंकर यांनी ‘समर्थ रामदास’मधून कथन केले आहे.


समर्थ रामदासांचे समर्थ चरित्र या प्रकरणात त्यांचे घराणे, बालपण, संगत्याग, प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह, शिव-समर्थ भेट लोकशिक्षक समर्थ रामदास यामधून त्यांची माहिती, कार्य सांगितले आहे.


ग्रंथराज श्रीदासबोध या प्रकरणातून दासबोध काय आहे, त्याची रचना, वेगळेपणा यावर भाष्य केले आहे. मनाचे श्लोक, समर्थांचा राम, समर्थ व शिवाजी महाराज भेट, समर्थांनी शिकविलेला व्यवहार आणि व्यवस्थापन, ‘वारकरी’ समर्थमधून त्यांची विठ्ठल भक्ती कथन केली आहे. त्याचबरोबर रामदासी संप्रदाय, गीता आणि समर्थ वचनातील साम्य, तुकाराम -रामदास, एकनाथ - रामदास एकवाक्यता कशी आहे हे स्पष्ट केले आहे.


(हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 


 


 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZSZCJ
Similar Posts
श्री गजानन - विजय भक्तिरसास्वाद शेगावच्या श्रीगजानन महाराजांचा महिमा त्यांचे भक्त वेळोवेळी कथन करीत असतात. ते प्रकट झाल्यानंतर साक्षात्कारी पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेकांना त्यांनी दिशा दाखविली प्रत्येक वेळी मदत केली. त्यांचे आयुष्य विविध लीलांनी भरलेले आहे.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्या निमित्ताने, ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
यमे ‘यमे’ हा मनाला व्याकूळ करणाऱ्या आणि वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आशयघन कवितांचा संग्रह आहे. कवयित्री अर्पणा साठे यांच्या या कवितासंग्रहाची अल्पावधीतच दुसरी आवृत्ती निघाली आहे. त्या कवितासंग्रहाविषयी...
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language